|
||
|
· मानव अधिकार आयोग – मानव अधिकार संरक्षण (संशोधन) अधिनियम २०१९ मुळे चर्चेत.
· अंतरराज्य नदी जलविवाद -अंतरराज्य नदी जलविवाद (संशोधन ) विधेयेक २०१९.
·
अविश्वास ठराव – कर्नाटक विधानसभा व इतर विधानसभेतील अविश्वास
ठरवामुळे चर्चेत.
·
राज्यपाल – कार्य,
नियुक्ती व विवेकाधिकार - विविध कारणाने चर्चेत.
·
लोकप्रतिनिधी कायदा १९५१ व पक्षांतर बंदी कायदा – विविध
राज्यातील लोकप्रतिनिधीच्या पक्षांतरांमुळे व आपत्रते मुळे चर्चेत.
·
लोकसभा सभापती व विधानसभा सभापती- लोकप्रतिनिधीच्या
आपत्रते मुळे चर्चेत.
·
लोकसभा विरोधी पक्षनेता – विरोधिपक्ष
नेता म्हणून मान्यता मिळवण्यासाठी आवश्यक जागा एकाही पक्षाला न मिळाल्या मुळे चर्चेत.
·
प्रश्न-उत्तराचा तास- करोना मुळे
रद्द केल्यामुळे.
·
निवडणूक आयोग – विविध कारणामुळे
चर्चेत.
Comments
Post a Comment