महत्वाची शिखर संमेलने 2016

        महत्वाची शिखर संमेलने 2016 


१ )  G-7 शिखर संमेलन 2016 :- 
       -   G-7 ची पार्श्वभुमी:--
       -  स्थापना : १९७५ ला फ्रांस ने केली होती, त्या वेळी ६ राष्ट्र याचे सदस्य होते .
          यांना G-6 म्हणायचे पण १९७६ ला कॅनड याचा सातवा सदस्य झाला.
-- महत्वाचे मुद्दे :-
अ-   ४२ वे G-7 शिखर संमेलन  जपान मधील "ईसेशिमा" येथे आयोजित करण्यात आले होते .
ब-   संमेलनाचे अध्यक्ष जपान चे प्रथानमंत्री "शिंजो  आबे " हे होते . 
क-   २०१५ चे ४१ वे शिखर संमेलन जर्मनीत झालं होतं.


२)  BRICS संमेलन २०१६ :-            
     -(Brazil,Rassia,India,Chaina,S.Africa)
     - या वर्षीचे (२०१६) ८ वे संमेलन गोव्यात १५ ते
       16 ऑक्टोबर दरम्यान संपन्न
        पडले
     - परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांच्या हस्ते दिल्ली
         येथे 22 मार्च ला शुभारंभ, या प्रसंगी
        भारताच्या BRICS संकेतस्थळाचा ही शुभारंभ.
     -   BRICS विषयी म्हत्वाचे मुद्दे :-
     - BRICS हा ५ प्रमुख देशांचा समूह आहे त्यात
       भारचाही समावेश आहे.
      - स्थापना २००८ मध्ये एका बैठकी द्वारा झाली.
      - जगाच्या एकूण लोकसंख्या च्या 43%
        लोकसंख्या BRICS देशांत राहते.
     - तसेच जागतिक व्यापारात १७% तर जागतिक
      GDP त ३०% हिस्सा.
    - आता पर्यंत ७ संमेलन पार पाडली. 
    - २०१५ चं संमेलन रशियात

३)   G-20 शिखर परिषेद २०१६ :-
   - या वर्षी २०१६ ची ११ वी G-20 शिखर परिषद
     हागझॅओ येथे झाली.
  - स्थापना - १९९९ ला झाली .
  - २० विकसित व विकसनशील देशाचा सहभाग.
  - भारत सुद्ध सदस्ये आहे.

Comments