भारताचे गव्हर्नर जनरल १७५७ ते १९४७ व त्यांच्या काळात घडलेल्या महत्वाच्या घटना :-
१) रॉबर्ट क्लाइव्ह (१७५७-६७) :-
- भारतात कंपनीची सत्ता स्थापन केली.
- दुहेरी राज्यव्येवस्थेचा जनक.
- प्रशियाच्या "फ्रेडरिक दी ग्रेट " शी तुलना.
२) व्हेरालस्टर(१७६७-६९)
३) कार्टीयर(१७६९-७२)
४) वॉरेन हेस्टिंग्ज (१७७२-७३) :-
- बंगाल चा पहिला गव्हर्नर जनरल .
- रॉयल एशियाटिक सोसायटीची स्थापना .
- कोलकत्ता येथे सर्वोच्च न्यालायची स्थापना.
- कोषागार मुर्शिदाबाद वरून कोलकात्याला
स्थानांतर .
- वृत्तपत्राची सुरुवात .
- पोलीस खात्याची स्थापना.
५) लॉर्ड कॉर्नवालीस (१७८६-९३) आणि
(१८०५) :-
- अँग्लो- म्हैसूर युद्ध .
- कायमधरा पद्धत चालू केली .
- पोलीस ठाण्यांनची स्थापना.
- सनदी सेवेचा जनक .
- कॉर्नवोलीस कोडे ची सुरुवात.
६) लॉर्ड वेलस्ली (१७९८-१८०५) :-
- तैनाती फौजेची सुरुवात केली.
- स्वतःला बंगालचा सिंह म्हणवत असे.
- इंग्रजी सत्तेचा विस्तार .
- मद्रास प्रसिडेन्सीची स्थापना .
- दुसरे मराठा- अँग्लो युद्ध .
- युद्धात टिपू सुल्तानचा पराभव.
७) लॉर्ड विल्यम बेंटिक(१८२८-३५) :-
- सतीप्रथा बंद व ठागांचा बंदोबस्त केला.
- भारताचा पहिला गव्हर्नर जनरल.
- स्त्री व्यापारावर बंदी आणली.
- सनदी नोकऱ्यांच्या भारतीयकरणास सुरुवात
झाली. भारतीयांची उच्च पदावर नियुक्ती.
- १८३२ मध्ये न्यायालयात ज्युरी पद्धतीची
सुरुवात केली.
- इंग्रजी शिक्षणाचा पुरस्कार.
• चार्ल्स मेंटकाल्फ याने वृत्तपत्र कायदा करून
वर्तपत्रावरची बंदी उठवल्या मुळे त्याला
वृत्तपत्रांचा मुक्तिदाता म्हणतात.
८) लॉर्ड होर्डिंग-I ( १८४४-४८) :-
- सरकारी कार्यालयास रविवारी सुट्टी देण्याची
प्रथा चालू केली.
- मिठावरील कर कमी केला.
- इंग्रज - शीख युद्ध .
- कालवे व बांधारे निर्मिती मोठ्याप्रमाणात.
९) लॉर्ड डलहौसी (१८४८-५६) :-
- ब्रिटिश साम्राज्याचा शिल्पकार.
- खालसा धोरणाचा अवलंब .
- टपाल,तार व रेल्वे सुधारणा.
- वूड्स च्या खलित्या मार्फत शैक्षणिक
सुधारणा.
- कोलकत्ता ते आग्रा पहिली तार सुरु (१८५३).
- आधुनिक टपाल पद्धतीची सुरुवात.
- रुपयाची सुरुवात केली.
- १८५३ ला मुंबई ते ठाणे पहिला लोहमार्ग.
- हिंदू पुनर्विवाह कायदा.
- ग्रँड ट्रॅक रोड ची दुरुस्ती.
१०) लॉर्ड कॅनिंग (१८५६-६२) :-
- भारताचा पहिला व्हॉईसरॉय .
- मुंबई, कोलकत्ता आणि मद्रास विद्यापीठाची
व हाय कोर्टची स्थापना.
- ICS परीक्षेची सुरवात केली.
११) लॉर्ड मेयो ( १८६९-७२) :-
- १८७२ मध्ये पहिली जनगणना केली.
- राणी व्हीकटोरियाचे पुत्र .
- न्यायपलीकांची स्थापना केली .
१२) लॉर्ड लिटन (१८७६-८०) :-
- १८७७ ला दिल्ली दरबार भरून राणी
व्हीकटोरियाला "भारताची साम्राज्ञी" हि पदवी
दिली.
- भारतीयांसाठी शस्त्रास्त्र बंदी कायदा.
- वृत्तपत्रांवर बंधने आणणारा व्हर्नकुलर प्रेस
ऍक्ट लागू केला.
- नागरी सेवा परीक्षेची कमाल आयुमर्यादा १९
वर्ष केली.
१३) लॉर्ड रिपन (१८८०-८४) :-
- मानवतावादी विचाराचा पुरस्कर्ता व स्थानिक
स्वराज्य संस्थांचा जनक.
- १८८२ ला शैक्षणिक सुधारणेसाठी हंटर
कमिशन.
- व्हर्नकुलर प्रेस ऍक्ट रद्द केला .
- नागरी सेवा परीक्षेची कमाल आयुमर्यादा १९
वरून परत २१ केली .
- १८८१ जनगणनेला सुरुवात .
१४) लॉर्ड डफरीन ( १८८४-८८) :-
- १८८५ ला काँग्रेस ची स्थापना.
१५) लॉर्ड लँड्सओने (१८८८-९४) :-
- १८९२ अप्रत्यक्ष निवडणुकीस सुरवात.
- महिला कामगारांसाठी विशेष कायदे करून
त्यांच्या कामाचे ७ तास करून त्यांना
आठवड्यातून एकदा सुट्टी .
१६) लॉर्ड कर्झन (१८९९-१९०५) :-
- शेतीत व पोलीस खात्यात सुधारणा केल्या.
- सिंचन आयोगाची स्थापना.
- भारतीय विद्यापीठ कायदा १९०४ अस्तित्वात.
- मोठ्या प्रमाणात रेल्वे मार्गाची बांधणी केली.
- १९०५ ला बंगालची फाळणी .
- त्याच्या राज्यकारभाराची तुलना औरंगजेबाशी
केली गेली.
१७) लॉर्ड चेल्म्सफोर्ड ( १९१६-२१) :-
- जालियनवाला बाग हत्याकांड-१९१९
- भारतात जबाबदार राज्यपद्धतीची घोषणा.
- मॉंटेग्यु चेल्म्सफोर्ड सुधारणा कायदा.
- रौलेट ऍक्ट पास .
- होमेरुल व असहकार आंदोलने.
१८) लॉर्ड आयर्विन (१९२६-३१) :-
- १९२७ ला सायमन कमिशन भारतात .
- १९३१ गांधी - आयर्विन करार.
- भारतीेयाकडून संपूर्ण स्वातंत्र्याची मागणी.
- १९३० पहिली गोलमेज परिषद पार.
१९) लॉर्ड विलिंग्डन ( १९३१-३६) :-
- १९३५ चा कायदा .
- जातीय निवडा जाहीर.
- १९३१-३२ ला दुसरी गोलमेज परिषद
संपन्न
२०) लॉर्ड वेव्हेल (१९४४-४७) :-
- कॅबिनेट मिशन आणि त्रिमंत्री योजना.
- १९४६ ला नेहरूंच्या नेतृत्वाखाली हंगामी
सरकारची स्थापना.
- १९४५ वेव्हेल योजना.
२१) लॉर्ड माऊंटबॅटन (१९४७-४८) :-
- स्वतंत्र भारताचे पहिले व ब्रिटिश सत्तेचे
शेवटचे गव्हर्नर जनरल .
- भारताची फाळणी.
- माऊंटबॅटन योजना .
Comments
Post a Comment