आणूची संरचना :-
• पदार्थांचा अणू सामान्यतः उदासीन असतो.
म्हणजेच त्यावर कोणताही प्रभार नसतो.
म्हणजेच त्यावर कोणताही प्रभार नसतो.
• अणू वर धन प्रभार आणि ऋण प्रभार यांची
सारखी संख्या असते .
सारखी संख्या असते .
• अणूच्या संरचनेचा अभ्यास करून डाल्टन,
थॉमसन आणि रुदरफोर्ड यांनी काही सिद्धांत
मांडले.
थॉमसन आणि रुदरफोर्ड यांनी काही सिद्धांत
मांडले.
★ डाल्टनचा सिद्धांत :-
• १८०८ मध्ये डाल्टन याने द्रव्याच्या
संरचनेविषयीचा मूलभूत सिद्दंत मांडला.
संरचनेविषयीचा मूलभूत सिद्दंत मांडला.
• सिद्धांतानुसार द्रव्य हे लहान काणांचे बनलेले
असून या कणांना अणू म्हणतात.
असून या कणांना अणू म्हणतात.
• अणू हा सुक्षतम घटक असून त्याचे विभाजन
करता येत नाही.
करता येत नाही.
• अणूतील धन आणि ऋण प्रभाराविषयी या
सिद्धांतात उल्लेख नाही.
सिद्धांतात उल्लेख नाही.
★ थॉमसनचा सिद्धांत :-
• १८९७ ला थॉमसन याने अणू विषयीचा
सिद्धांत मांडून अणूतील ऋण प्रभारयुक्त
इलेक्ट्रॉनचे अस्तित्व सिद्ध केले.
सिद्धांत मांडून अणूतील ऋण प्रभारयुक्त
इलेक्ट्रॉनचे अस्तित्व सिद्ध केले.
• त्याने अणूला कलिंगडाची उपमा दिली.
कलिंगडातील लाल भागाला धनप्रभार युक्त व
काळ्या बियांना ऋण प्रभारयुक्त इलेक्ट्रॉन
मानले.
कलिंगडातील लाल भागाला धनप्रभार युक्त व
काळ्या बियांना ऋण प्रभारयुक्त इलेक्ट्रॉन
मानले.
★ रुदरफोर्डचा सिद्धांत :-
• १९११ ला रुदरफोर्ड यानीं प्रयोगाद्वारे एक
सिद्धांत मांडला.
सिद्धांत मांडला.
• अणूच्या केंद्रकात धन प्रभार असतो व अणूचे
बहुतेक वस्तुमान केंद्रकात समाविष्ट झालेले
असते.
बहुतेक वस्तुमान केंद्रकात समाविष्ट झालेले
असते.
• ऋण प्रभारयुक्त इलेक्ट्रॉन केंद्रकाभोवती
विशिष्ट कक्षेत परिभ्रमण करतात.
विशिष्ट कक्षेत परिभ्रमण करतात.
• अणूंच्या तुलनेत केंद्रकाचे आकार लहान
असतो.
असतो.
• अणूंच्या संरचनेत प्रोटॉन, न्यूट्रॉन आणि
इलेक्ट्रॉन हे मूलकण असतात.
इलेक्ट्रॉन हे मूलकण असतात.
• प्रोटॉन व न्यूट्रॉन यांना एकत्रितपणे
न्यूक्लियॉन म्हणतात.
न्यूक्लियॉन म्हणतात.
● प्रोटॉन :-
अणुकेंद्रकातील धन प्रभारयुक्त मूलकण असून
p+ या चिन्हाने दर्शीवलां जातो.
अणुकेंद्रकातील धन प्रभारयुक्त मूलकण असून
p+ या चिन्हाने दर्शीवलां जातो.
● न्यूट्रॉन :-
न्यूट्रॉनवर कोणताच प्रभार नसतो.
न्यूट्रॉनवर कोणताच प्रभार नसतो.
• हायड्रोजन वगळता सर्व अणूंच्या केंद्रकात न्यूट्रॉन असतात.
● इलेक्ट्रॉन :- इलेक्ट्रॉन हे ऋण प्रभाराचे
मूलभूत एकक मानन्यात येते.
मूलभूत एकक मानन्यात येते.
•इलेक्ट्रॉन अणुकेंद्रका भोवती विशिष्ट कक्षा
मध्ये परिभ्रमण करता.
मध्ये परिभ्रमण करता.
• अणूचे वास्तुमान हे त्याच्या केंद्रकातील प्रोटॉन
व न्यूट्रॉन याच्या संख्येवर अवलंबून असते.
व न्यूट्रॉन याच्या संख्येवर अवलंबून असते.
● अणूहा विद्युतप्रभारदृष्टया उदासीन असतो.
● अणूतील इलेक्ट्रॉन किंवा प्रोटॉनच्या संख्येला
त्या अणूुचा अणुक्रमांक म्हणतात.
त्या अणूुचा अणुक्रमांक म्हणतात.
• अणूक्रमांक Z ने निर्देशित करतात.
● अणूंच्या केंद्रकातील प्रोटॉन व न्यूट्रॉन यांच्या बेरजेला अणुवस्तुमानांक म्हणतात.
● एखादया मूलद्रव्यांची संज्ञा लिहिताना त्याचा
अणूक्रमांक व अणू वस्तुमान दोन्ही दाखवले
जाते.
जाते.
◆ निसर्गात काही मूलद्रव्यांचे अणू आढळतात
ज्यांचा अणूक्रमांक सारखा असतो व अणुुवस्तुमांक वेगळा असतो या मूलद्रव्यांच्या अशा अणूंना त्या
मूलद्रव्यांची समस्थानिके म्हणतात
- युरेनियमचे समस्थानिके अणूभट्ट्यात इंधन
म्हणून वापरतात.
- कोबाल्टचे समस्थानिके कर्करोगाच्या
उपचारासाठी वापरतात.
● रासायनिक अभिक्रियेत धातूंची इलेक्ट्रॉन
देण्याची व अधातूंची इलेक्ट्रॉन घेण्याची प्रवृत्ती असते.
● इलेक्ट्रॉन ची देवाणघेवाण करून आयन निर्मिती
होते.
● सर्व मूलद्रव्यांची इतर मूलद्रव्याशी संयोग
पावण्याची ठराविक क्षमता असते . मूलद्रव्यांच्या या संयोग क्षमतेला त्या मूलद्रव्याची संयुजा म्हणतात
Comments
Post a Comment