महत्वाच्या चालू घडामोडी १७ फेब्रू :-

१७ फेब्रुवारी २०१७ :-


१) न्यायलायत न्याय सहाय्य योजना सुरु.
•  योजनेंतर्गत मासिक ६० हजार व वार्षिक
  साडेसात लाखापेक्षा कमी उत्पन्न असलेल्यानां
  न्यायिक साहाय्य मिळेल.
• योजने द्वारे सर्वोच्च न्यायालयात खटला
  लढवण्याची आर्थिक क्षमता नसलेल्या लोकांना
  या योजनेचा फायदा होणार आहे.
• योजनेच्या अमंलबजावणी साठी न्यायिक
  साहाय्य संस्थेची व्यवस्थापन समिती स्थापन  
  करण्यात येणार.
• समितीचे प्रमुख सर्वोच्च न्यायालयाचे 
  सरन्यायाधीश असतील.
• भारताचे महान्यायवाधी हे या समितीचे 
  उपाध्येक्ष असतील तर सॉलिटरी जनरल हे
  सचिव असतील.



२) SBI च्या स्टेट बँक ऑफ बिकानेर आणि 
  जयपूर, स्टेट बँक ऑफ हैदराबाद,स्टेट बँक 
  ऑफ म्हैसूर, स्टेट बँक ऑफ पटीयाळा, स्टेट 
  बँक ऑफ त्रावणकोर या सहाय्यक बँकांना 
  स्टेट बँक ऑफ इंडियात विलीनिकारणाला
  केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजूरी देण्यात 
  आली आहे.
• सरकारच्या इंद्रधनुष्य आराखड्यानुसार 
  हा निर्णय घेण्यात आला आहे.
• या विलीनीकरणामुळे कार्यक्षमता वाढून निधी 
  खर्चातही बचत होणार आहे.याचबरोबर स्टेट 
  बँक मजबूत होईल.



३) ISRO कडून कार्टोसॅट-2 व इतर 103  
  उपग्रहांचे श्रीहरीकोटा इथल्या सतीश 
  धवन आंतरराष्ट्रीय केंद्रातून यशस्वीरित्या 
  प्रक्षेपण करण्यात आले. 
• हे सलग 38 वे यशस्वी प्रक्षेपण आहे. 
आयएनएस-1आयएनएस-2 हे भारताचे
  तंत्रज्ञान प्रात्यक्षिक उपग्रह आहेत.
• 103 उपग्रहात अमेरिकेचे 96 आणि नेदरलँड, 
स्वित्झर्लंड, इस्रायल, कझाकिस्तान व UAE  
या देशांचा प्रत्येकी एका उपग्रहचा समावेश  
आहे.
• या उपग्रहांचे प्रक्षेपण PSLV C-३७ द्वारे .
• भारताने आजवर १८०परदेशी उपग्रह प्रक्षेपीत
  केले.



४) सर्वोच्च नायलायत नवीन न्याधीशांची
  नियुक्ती .
• या नियुक्ती नंतर सर्वोच्च न्यायालयातील
न्याधीशांची संख्या २३ वरून २८ होईल.



५) न्यायलायत न्याय सहाय्य योजना सुरु.
•  योजनेंतर्गत मासिक ६० हजार व वार्षिक
  साडेसात लाखापेक्षा कमी उत्पन्न असलेल्यानां
  न्यायिक साहाय्य मिळेल.
• योजनेच्या अमंलबजावणी साठी न्यायिक
  साहाय्य संस्थेची व्यवस्थापन समिती स्थापन  
  करण्यात येणार.
• समितीचे प्रमुख सर्वोच्च न्यायालयाचे 
  सरन्यायाधीश असतील.
• भारताचे महान्यायवाधी हे या समितीचे 
  उपाध्येक्ष असतील तर सॉलिटरी जनरल हे
  सचिव असतील.



६) पळनीस्वामी यांनी तामिळनाडूचे १३वे  
  मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली.
• कर्नाटक मध्ये गेल्या १० महिन्यांत मंत्रिमंडळ  
   बदलण्याची ही तिसरी वेळ.



७) घाऊक किंमतीच्या निर्देशांकात 1% वाढ  
  होऊन हा निर्देशांक 184.6 टक्के  झाला. 
• गेल्‍या महिन्यात निर्देशांक 182.8 टक्के होता.
• चलनवाढीचा दर 5.25  टक्के झाला तर गेल्या 
  महिन्यात हा दर 3.9 टक्के होता.
 

Comments