नोबेल पुरस्काराविषयी महत्वाची तथ्ये.
- पुरस्काराची स्थापना १८८५ ला सर आल्फ्रेड
नोबेल त्यांच्या स्मुर्तीप्रित्यर्थ झाली.
- पुरस्कार १९०१ पासून देण्यात येतात.
-पुरस्काराची घोषणा ऑक्टोबर माहिनीच्या
पहिल्या आठवड्यात होते .
- पुरस्काराचे वितरण :- १० डिसेंबर ला होत
१० डिसें. हा आल्फ्रेड नोबल यांचा स्मुर्ती दिवस
आहे. होते
- आल्फ्रेड नोबल हे स्वीडिश शास्त्रज्ञ होते.
- १९६८ पासून फक्त अर्थशास्त्रामधील नोबल हा
स्वीडनच्या मध्यवर्ती बँकेकडून दिला जातो
बाकी सर्व पुरस्कार नोबल या संस्थेकडून
देण्यात येतात.
- परितोषिकाचे वितरण स्वीडन मधील
स्टोकहोम येथे होते फक्त "शांततेतले नोबल
पुरस्कार" नॉर्वे येथे देण्यात येतात.
- पारितोषिक चे स्वरूप :- ९ लाख $ व मानपत्र.
- international committee of
Redcross सर्वाधीक ३ वेळा मिळाला .
(१९१७,१९४४,१९६३)
- २ वेळा नोबल मिळालेले :-
- जे.बर्डीन -- १९५६ व १९७२ भौतिकशास्त्रात.
- मेरी क्यूरी -- १९०३ भौतिक व१९११ रसायन.
-एल.पडलिंग- १९५४ रसा. व १९६२ शांतता.
- एफ.सयगर- १९५८ व १९८० रसायन.
- UNCHR - १९५४ व १९८१ शांतता.
- काही कारणामुळे ४९ वेळा पुरस्कार देण्यात
आला नाही.
-सर्वात तरुण पुरस्कार विजेती मालाला
युसुफझाई -१७ वर्ष.
- भारत - १९१३ रवींद्रनाथ टागोर सर्वात
अगोदर.
-पुरस्कार मिळालेले भारतीय :-
- C. v Raman -१९३०- Raman Effect
- हारगोविंद खुराणा - १९६८ - आशियातील
पाहली व्यक्ती.
-मदर तेरेसा - १९७९- शांतता .
- सुब्रमण्यम चंद्रशेखर -१९८३ - Physics.
- अमर्त्य सेन- १९९८ - अर्थशास्त्र.
- व्यंकटरमण रामकृष्णन - रसायन.
- कैलास सत्यार्थी - शांतता.
- २०१६ चे विजेते :-
- भौतिक - डेविड थोलुज, डेंकन
हेल्डन ,कोस्टरलिट्ज.
- रसायन - जीन पियरे सुवागे ,सर जे फ्रेजर
स्टोडार्ट ,बर्नार्ड एल फेरिंग.
-शांतता - जुआन मैनुअल सैंटोस.
- अर्थशात्र - ओलिवर हार्ट ,बेंट हॉमस्ट्रॉम.
- साहित्य - बॉब डायलन .
- वैद्यकीय शास्त्र - योशिनोरी ओसुमी.

Comments
Post a Comment