महत्वाच्या चालू घडामोडी फेब्रू ३,२०१६:-
१)१० अण्वस्त्रे वाहून नेण्याची क्षमता असलेल्या
क्षेपणास्त्राची चीन कडून चाचणी.
- "DF-5C" या क्षेपणास्त्राची चाचणी गेल्या
महिन्यात घेण्यात आली होती .
-" DF-C5" हे आंतरखंडीय बॅलिस्टिक क्षेपणास्त्र
आहे , त्याचा सर्वप्रथम वापर १९८० मध्ये केला
होता.
२)आजपासून डोंबिवलीत भरणार ९० व्ये अ.
भा. मराठी साहित्य संमेलन.
- आज सायंकाळी ४ वाजता या संमेलनाचे
उद्घाटन प्रख्यात हिंदी कवी विष्णू खरे यांच्या
हस्ते होणार आहे .
- संमेलनाचे नियोजित अध्यक्ष डॉ. अक्षयकुमार
काळे .
३) विराट कोहली आयसीसी टी-२0
फलंदाजांच्या रँकिंगमध्ये प्रथम स्थानी .
- कोहली कसोटीत दुसऱ्या आणि वन डे
क्रमवारीत तिसऱ्या स्थानावर आहे .
- क्रिकेटच्या सर्वच प्रकारात प्रथम तीनमध्ये
असणारा एकमेव भारतीय फलंदाज आहे .
- गोलंदाजांच्या रँकिंगमध्ये जसप्रीत बुमराह
दुसऱ्या स्थानावर.
Comments
Post a Comment