देशात विविध ठिकाणी क्रांतिकारी विचाराने भारावलेल्या तरुणांनी गुप्त संघटना स्थापन केल्या.
● अभिनव भारत :-
• १९०० मध्ये वि. दा. सावरकर यांनी नाशिक
येथे मित्रमेळा या गुप्त संघटनेची स्थापना
केली.
• १९०४ या संघटनेचे नाव बदलून अभिनव
भारत हे नाव देण्यात आले .
• अभिनव भारतचे सदस्य अनंत कान्हेरे यांनी
नाशिकचा कलेक्टर जॅक्सनचा खून केला.
• या खुनाचा संबंध सावरकराशी जोडला गेला व
त्यांना ५० वर्ष सश्रम कारावासाची शिक्षा
झाली.

● बंगालमध्ये अनुशीलन समिती ही क्रांतिकारी
संघटना कार्यरत होती.
• संघटनेची स्थापना १९०२ ला झाली.
• बारिंद्रकुमार घोष या संघटनेचे प्रमुख होते.
• या समितीच्या पाचशे पेक्षा जास्त शाखा
होत्या.
• कोलकात्यातील माणिकताळा येथे समितीचे
बॉम्ब तयार करण्याचे केंद्र होते.
• १९०८ ला खुदिराम बोस व प्रफुल्ल चाकी
यांनी न्या. किंग्सफोर्ड याच्या गाडीवर बॉम्ब
टाकला.

● रासबिहारी बोस यांनी लॉर्ड होर्डिंग्ज च्या
गाडीवर बॉम्ब टाकला.
गाडीवर बॉम्ब टाकला.
● १९०९ मध्ये मदनलाल धिंग्रा यांनी कर्झन
वायलीची हत्या केली .
वायलीची हत्या केली .
● १८९७ प्लेग कमिशनर रँड ची हत्या
चाफेकर बंधूनी केली .
चाफेकर बंधूनी केली .
● इंडिया हाउस :-
• श्यामजी कृष्ण वर्मा यांनी लंडन येथे इंडिया
हाऊस ची स्थापना केली .
• संस्थे मार्फत भारतीय तरुणांना इंग्लंडमध्ये
उच्च शिक्षणासाठी शिष्यवृत्ती दिली जात असे.
• मादाम काम यांनी जर्मनीत स्टुर्टगार्ड येथील
समाजवादी परिषदेत भारताचा राष्ट्रध्वज
फडकावला.

● गदर संघटना :-
• अमेरिक व कॅनडा येथील भारतीयांनी गदर या
संघटनेची स्थापना केली.
• लाला ह्रदयाळ, भाई परमानंद, खानखोजे इ.
या संघटनेचे प्रमुख नेते होते.
• गदर हे या संघटनेचे मुखपत्राचे नाव होते.
• १९१५ ला महेंद्रप्रताप, बरकतुल्ला व
ओबीदुल्ला सिंधी यांनी काबूल मध्ये हंगामी
सरकारची स्थापना केली.

● काकोरी कट :-
• ९ ऑग. १९२५ ला रामप्रसाद बिस्मिल यांच्या
नेतृत्वाखाली चंद्रशेखर आझाद, सचिंद्रनाथ
संन्याल यांनी काकोरी या स्टेशन जवळ
रेल्वेतील सरकारी खजिना लुटला यालाच
काकोरी कट म्हणतात.
• ९ ऑग. १९२५ ला रामप्रसाद बिस्मिल यांच्या
नेतृत्वाखाली चंद्रशेखर आझाद, सचिंद्रनाथ
संन्याल यांनी काकोरी या स्टेशन जवळ
रेल्वेतील सरकारी खजिना लुटला यालाच
काकोरी कट म्हणतात.
● हिंदुस्थान सोशॉलिस्ट रिपब्लिकन
असोसिएशन :-
• १९२८ ला दिल्लीच्या फिरोजशहा कोटला
मैदानावर झालेल्या बैठकीत चंद्रशेखर आझाद
भगतसिंग, सुखदेव, राजगुरू यांनी या
संघटनेची स्थापना केली .
• भारताला ब्रिटिशांच्या शोषणातून मुक्त करणे
हे संघटनेचे मुख्ये उद्दिष्ट्ये होते.
• "हिंदुस्थान सोशॉलिस्ट रिपब्लिकन आर्मी"
या शाखेचे काम शस्त्र गोळा करणे व
कार्यक्रमाची अंमलबजावणी करणे हे काम
होते.याचे प्रमुख चंद्रशेखर आझाद होते.
• लाला लजपतराय यांच्या मृत्यूचा बदला
घेण्यासाठी भगतसिंग व राजगुरू यांनी सँडर्स
ला ठार केले.
• भगतसिंग , राजगुरु व सुखदेव यांना २३ मार्च
१९३१ ला लाहोर तुरुंगात फाशी देण्यात
आली.
• अलहबादच्या आल्फ्रेड पार्क मधील
चकमकीत चंद्रशेखर आझाद यांचा मृत्यू
झाला.

● चितगाव कट :-
• १८ एप्रिल १९३० रोजी क्रांतिकारकांनी
चितगाव मधील शस्त्रागारातील सशास्त्रे
ताब्यात घेतली.
• टेलिफोन व टेलिग्राफ यंत्रणा तोडली.
• १९३३ ला सूर्यसेन व त्यांचे सहकारी
पोलिसांच्या हाती सापडले .
• १८ एप्रिल १९३० रोजी क्रांतिकारकांनी
चितगाव मधील शस्त्रागारातील सशास्त्रे
ताब्यात घेतली.
• टेलिफोन व टेलिग्राफ यंत्रणा तोडली.
• १९३३ ला सूर्यसेन व त्यांचे सहकारी
पोलिसांच्या हाती सापडले .
● बीना दास या विद्यार्थिनीने कोलकत्ता
विद्यापीठाच्या पदवीदान समारंभात गव्हर्नर
वर गोळ्या झाडल्या.
विद्यापीठाच्या पदवीदान समारंभात गव्हर्नर
वर गोळ्या झाडल्या.
● १९४० मध्ये सरदार उधमसिंग यांनी मायकेल
ओडियार याचा इंग्लंड मध्ये खून केला.
ओडियार याचा इंग्लंड मध्ये खून केला.
● आझाद हिंद सेना :-
• सुभाषचंद्र बोस यांनी १९४१ ला जर्मनीत
फ्री इंडिया सेंटर ची स्थापना केली .
• कॅ. मोहनसिंग यांच्या मदतीने रासबिहारी बोस
यांनी "आझाद हिंद सेनेची" स्थापना केली.
• सेनेचे नेतृत्व सुभाषचंद्र बोस यांच्याकडे
देण्यात आले.
• १९४३ ला सिंगपूर येथे सुभाषचंद्र बोस यांनी
आझाद हिंद सरकार स्थापन केले.
• कॅ. लक्ष्मीस्वामींनाथन "झाशीची राणी"या
महिला पथकाच्या प्रमुख होत्या.
• तिरंगा ध्वज हे आझाद हिंद सेनेचे निशाण
होते. जयहिंद हे अभिवादन होते , चलो
दिल्ली हे घोषवाक्य होते तर कदम कदम
बढाये जाय हे समोर गीत होते .

Comments
Post a Comment