ऑस्कर पुरस्काराविषयी महत्वाचे मुद्दे  

ऑस्कर पुरस्काराविषयी महत्वाचे मुद्दे 
   (तथ्ये):- 



- सुरुवात :-  पहिला ऑस्कर पुरस्कार सोहळा 
    १६ मे १९२९ रोजी झाला.हॉलीवुड रूजवेल्‍ट
   हॉटेल मध्ये पार पडला.
- १९५३ मध्ये ऑस्कर सोहळा प्रथमच   
  टीव्हीच्या माध्यमातून दाखवला गेला.
- १९६९ पासून ऑस्कर सोहळा जगभर प्रक्षेपित
  केला जातो .
- पहिल्या सोहळ्यात १५ ऑस्कर पुरस्कार दिले
  गेले .
- जॅक निकल्सन यांना अभिनयासाठी
   सर्वाधिक १२ वेळा नामांकने मिळाली आणि
  Acting या Category मध्ये तीन ऑस्कर
   मिळवणारा हा एकमेव अभिनेता आहे.
केथरिन हेपबर्न या अभिनेत्रीला सर्वाधिक चार  ऑस्कर मिळवला आहे. त्यांना १२ वेळा
  नामांकने मिळाले.
- मराठी वेशभूषकार भानू अथय्या यांना १९८२ 
  मध्ये गांधी या चित्रपटातील वेशभूषासाठी जॉन 
  मोल्लो यांच्यासह ऑस्कर पुरस्कार विभागून 
  मिळाला होता.
- टेटम ओ नील हि सर्वात कमी वयाची
  (१०वर्ष)पुरस्कार मिळवणारी विजेती. सर्वश्रेष्ठ 
  सह-अभिनेत्री ऑनोररी ऑस्कर पुरस्कर दिला 
  होता

- २०१६ चे ऑस्कर विजेते : -
- २४ फेब्रू. २०१६ ला २४ श्रेणीत देण्यात आले.
  हा ८८ वा अकॅडमी परस्कार होता .

-विजेत्यांची यादी :-
- Best Movie  - स्पॉटलाइट
- बेस्ट निर्दे, - एलेजांद्रो जी इनारितु  -द रेवनैंट)
- बेस्ट एक्टर - लियोनार्डो डिकैप्रियो - द रेवनैंट 
- बेस्ट एक्ट्रेस - ब्री लार्सन  - रूम
-बेस्ट एक्टर इन सपोर्टिंग रोल -  मार्क रायलंस - ब्रिज ऑफ स्पाइस मूवी
-बेस्ट सपॉर्टिंग एक्ट्रेस - एलीशिया विकेंडर - द डैनिश गर्ल मूवी
-बेस्ट ऑरिजनल सॉन्ग -  राइटिंग्स ऑन द वॉल   
                   - स्पेक्टर मूवी
-बेस्ट ऑरिजनल स्कोर - एनिओ मॉरिकोने - द  
  हेटफुल एट मूवी
-बेस्ट फॉरन लैंग्वेज फिल्म  - सन ऑफ सोल 
  मूवी ' - हंगरी
-बेस्ट लाइव ऐक्शन शॉर्ट फिल्म - 'स्टटरर मूवी (Stutterer)
-बेस्ट डॉक्युमेंट्री (फीचर) -  एमी मूवी
-बेस्ट डॉक्युमेंट्री (शॉर्ट सब्जेक्ट) - द गर्ल इन द
 रिवर मूवी  - 'द प्राइस ऑफ फॉरगिवनेस मूवी '
-बेस्ट ऐनिमेटेड फीचर फिल्म -  इनसाइड आउट मूवी
-बेस्ट ऐनिमेटेड शॉर्ट फिल्म - बेयर स्टोरी मूवी
-बेस्ट विजुअल इफेक्ट्स - एक्स माकिना - मैड
 मैक्स - फ्यूरी रोड मूवी
-बेस्ट साउंड मिक्सिंग -  मैड मैक्स - फ्यूरी रोड मूवी
-बेस्ट फिल्म एडिटिंग - मैड मैक्स - फ्यूरी रोड मूवी
-बेस्ट कॉस्ट्यूम  - फैनी बेवन  - मैड मैक्स - फ्यूरी रोड मूवी
-बेस्ट मेकअप और हेयर स्टाइल - मैड मैक्स - फ्यूरी  रोड मूवी
-सिनेमेटोग्राफी - द रैवेनंट मूवी
-बेस्ट प्रोडक्शन डिजाइन -  कॉलिन गिब्सन आणि  लीजा थॉम्पसन - मैड मैक्स - फ्यूरी रोड मल
-बेस्ट अडैप्टेड स्क्रीनप्ले - चाल्र्स रैण्डॉल्फ आणि  एडम मैकेस -  द बिग शॉर्ट मूवी
-बेस्ट ऑरिजनल स्क्रीनप्ले - जॉश सिंगर आणि 
 टॉम मैकार्थी

Comments