४ फ्रबु २०१७ विश्लेषणासह महत्वाच्या चालू घडामोडी :-

-चालू घडामोडी ४ फेब्रू २०१७ विश्लेषणासह






१)एनएसई (राष्ट्रीय शेअर बाजार)  चे नवे प्रमुख
   म्हणून विक्रम लिमये यांची नियुक्ती झाली.
- या अगोदर ते IDFC चे प्रमुख होते.
- वार्टन स्कूल ऑफ बिजनेस मध्ये त्याचें शिक्षण
  झाले .
-  अशोक मेहता यांच्या अध्यक्षते खाली 
  झालेल्या संचालक मंडळीय बैठकीत हा 
  निर्णय घेण्यात आला .
- BCCI ने नियुक्त केलेल्या प्रशासकीय 
  मंडळातील एक सदस्य म्हणून सुद्दा त्यानंची
  दोन दिवसापूर्वी निवड झाली .
- या अगोदर चित्रा रामकृष्ण ह्या अध्येक्ष होत्या.
-  चित्रा रामकृष्ण एनएसई च्या पहिल्या महिला
   अध्यक्षा होत्या .

२) महान्यावाद्याला RTI कायदा लागू
   नसल्याचा निर्णय दिल्ली उच्च नायलायने
  दिला.
- महान्यावादी हा जनतेचा सेवक नसल्याने
   तो RTI अंतर्गत माहिती देण्यास बांधील
  नसल्याचे न्यालायने म्हंटले .




३) CSO (केंद्रीय संख्याकी संघटना) च्या मते
  आर्थिक वर्ष २०१७ साठी GDP दर ७.५ एवढा
  असेल .
- आर्थिक वर्ष २०१६ चा GDP दर ७.६ एवढा
   होता.
-  गातवर्षीच्या तुलनेत ०.५ ने तो कमी झाला.



४) १०४ वी भारतीय विज्ञान काँग्रेस आंध्रप्रेदेश
   येथे पार पाडली.
- ५ दिवसीय भारतीय विज्ञान काँग्रेस चे 
  आयोजन श्री . व्यंकटेश्वर विश्वविद्यालयात पार
   पडले .
- या वेळी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी नीं नोबल
  पुरस्कार विजेत्याच्या सभेला उद्देशून भाषण
  केले.







५) सानिया मिर्झा ने तिचा पहिला दुहेरी टेनिस
  मधील २०१७ चा "बर्सबेनी आंतराष्ट्रीय महिला
दुहेरी टेनिस किताब" जिंकला.
- या वेळी तिची सहकारी "बेथोनि माटेक सँड"
  हि होती.
- "मार्टियाना हिंगीस" ही सर्वात जास्त काळ
   सानियाची सहकारी राहिली आहे .

Comments