८ फेब्रू २०१७
१) १७ वे आंतराष्ट्रीय आतंकवाद विरोधी
संमेलन आज हरियाणातील, मानेवर येथे
आयोजित करण्यात आले आहे .
- दोन दिवस चालणाऱ्या या संमेलनात
आतंकवाद,आईईडी यांच्या वाढत्या प्रभावांच्या
आव्हानावर चर्चा होणार.
- आतंकवादावर लढण्यासाठीच्या आधुनिक
उपकरणांचे प्रदर्शन होणार.
२)इंग्लंडचे राजकुमार चार्ल्स यांनी भारतीय
शेतकऱ्यांसाठी नवीन डिजिटल ग्रीन ऍप
सुरु केले.
- ऍप च्या मध्येमातून शेतकऱ्यांना त्यांचा माल
ऑनलाईन जागतिक बाजारपेठेत विकण्यास
मदत होणार आहे.
३) २०२० च्या ऑलंम्पिक साठी "सॉन गोकु"
या एनिमशन कॅरेक्टर ला ब्रँड आंबेसिडर
बनवण्यात आले.
- २०२० चे ऑलम्पिक टोकियो येथे होणार आहे.
४) भारतातील पहिल्या पॅरा ऑलम्पिकसाठीच्या
प्रशिक्षण केंद्राचे उद्धाटन क्रीडा मंत्री विजय
गोयल यांच्या हस्ते झाले.
- हे प्रशिक्षण केंद्र गांधीनगर (गुजरात)सेक्टर-२५
येथे होणार .
- यासाठी केंद्र सरकार कडून ५० कोटींचा निधी.
५) रशियात होणारी सेंट पिटर्सबर्ग आंतराष्ट्रीय
आर्थिक मंच च्या बैठकी तर्फे अतिथी देश
म्हणून भारताला आमंत्रण.
- ही बैठक १ ते ३ जून दरम्यान होणार.
Comments
Post a Comment