दुय्यम निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क गट 'क' पूर्व व मुख्ये परीक्षा (२०१७)-अभ्यासक्रम Excise sub-Inspector (syllabus)

⇒ दुय्यम निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क गट 'क' पूर्व व मुख्ये परीक्षा (२०१७)-अभ्यासक्रम Excise sub-Inspector (syllabus) :-



परीक्षेचे टप्पे :-
- पूर्व परीक्षा -   १०० गुण
- मुख्ये परीक्षा- २०० गुण

- पूर्व परीक्षा अभ्यासक्रम :-

१. चालू घडामोडी जागतिक तसेच भारतातील.

. नागरिकशास्त्र- भारताच्या घटनेचा
     प्राथमिक अभ्यास, राज्य   
     व्यवस्थापन(प्रशासन), ग्राम
     व्यवस्थापन(प्रशासन).

३. इतिहास - आधुनिक भारताचा विशेषतः
   महाराष्ट्राचा.

४. भूगोल - पृथ्वी,जगातील विशेष विभाग ,
     हवामान अक्षांश,रेखाअंश, महाराष्ट्रातील
     जमिनीचे प्रकार,पर्जन्यमान, प्रमुख पिके,
     नद्या, उद्योगधंदे.(महाराष्ट्राच्या विशेष
     अभ्यासासह)

५. वाणिज्य व अर्थव्येवस्था :- भारतीय
    अर्थव्येवस्था- राष्ट्रीय उत्पन्न,शेती,उद्योग,
     व्यापार,बँकिंग,लोकसंख्या,दारिद्र्य,
     बेरोजगारी, मुद्रा आणि राजकोषीय नीती इ.
शासकीय अर्थव्येवस्था - अर्थसंकल्प, लेखा,
    व लेखापरीक्षण इत्यादी.

६. सामान्य विज्ञान -
    भौतिकशास्त्र ,रसायनशास्त्र,प्राणीशास्त्र,
     आरोग्यशास्त्र, वनस्पतीशास्त्र.

७. बुद्धिमापन चाचणी आणि अंक गणित :-
    बेरीज,वजाबाकी,गुणाकार,भागाकार,
    दशांश अपूर्णांक, बुद्धयांक मापनाशी संबंधीत
    प्रश्न.
    
- मुख्ये परीक्षा अभ्यासक्रम :-
पेपर क्रमांक १- मराठी व इंग्रजी
पेपर क्रमांक २ - सामान्य ज्ञान , बुद्धिमापन व
                        विषयाचे ज्ञान.
१. मराठी - सर्व साधारण शब्द संग्रह , वाक्य
    रचना , म्हणी व वाक्यप्रचार यांचा अर्थ आणि
   उपयोग, उताऱ्यावरील प्रश्न.

२. इंग्लिश - Comman vocabulary, 
   Grammer , Use Of Idioms and
   phrases and their meaning ,
   Comprehension.

पेपर - २ 
१) चालू  घडामोडी राष्ट्रीय व आंतराष्ट्रीय.

२) बुद्धिमत्ता चाचणी.

३) महाराष्ट्राचा भुगोल :-
   महाराष्ट्राचा भौतिक भूगोल,भौतीक विभाग
   नद्या,पर्वत,डोंगर,नैसर्गिक साधनसंपत्ती, 
   लोकसंख्या व परिणाम आणि त्यांचे स्थलांतर
   संत गाडगे बाबा ग्राम स्वच्छता अभियान.

४) महाराष्ट्राचा इतिहास :- सामाजिक व
   आर्थिक जागृती (१८५७-१९४७), महत्वाच्या
   व्यक्तींचे कार्य , स्वातंत्र्यपूर्व काळातील
   वर्तमानपत्रे व शैक्षणिक जागृती , राष्ट्रीय व
   इतर चळवळी.

५) भारतीय राज्यघटना :- महत्वाची कलमे,
   ठळक वैशिष्ट्ये , केंद्र व राज्य संबंध ,मूलभूत
    हक्क , न्यापालिक,राज्य धोरणाची मार्गदर्शक
   तत्वे, सिव्हिल प्रोसिजर कोड इ.

६) माहिती अधिकार अधिनियम २००५ व
    लोकसेवा हक्क अधिनियम २०१५.

७) संगणक व माहिती तंत्रज्ञान :-  वेगवेगळ्या
    क्षेत्रातील संगणकाचा वापर , डेटा 
    कम्युनिकेशन,नेटवर्किंग आणि वेब 
    टेकनॉलॉजि , सायबर गुन्हे व प्रतिबंध ,
    माहिती तंत्रज्ञानाचा व उद्योग आणि त्यात
    होणार उपयोग ,
   शासनाचे विविध डिजिटल कार्यक्रम ,
  

८) मानवी हक्क व जबाबदाऱ्या -संकल्पना, आंतराष्ट्रीय मानवी हक्क मानक,
राज्यघटनेतील तरतूद,भारततील मानवी हक्क जबाबदाऱ्या , चळवळी ,या यंत्रणे ची अंमलबजावणी व संरक्षण,भारतातील
गुन्हेगारी,लोकशाही व्यवस्थेतील एकमेकांचे हक्क आणि मानवी प्रतिष्ठा व एक्कोचाआदरकाण्या संबंघी
प्रशिक्षणाची गरज व महत्व, नागरी हक्क संरक्षणअधिनियम1955,  मनवी हक्क संरक्षणअघिनियम1993,
कौटुंबिक' हिंसाचारापासून’ महिलांचे' संरक्षण अधिनियम 2005,अनुसूचीत जाती व अनुसूचित जमाती(अत्याचारप्रतिबंध)
अधिनियम 1989,हुंडा बंदी अघिनियम 1961, भ्रष्टचार,गरिबी,निरक्षरता ई.

९) The Maharastra Excise manual, 
     vol -I & III

१०) The prohibition and Excise
     Manual ,volume- II

Comments