■ अल्पसंख्याक मंत्रालय यावर्षी दोन नवीन योजना
सुरु करणार .
१. पंडित दिनदयाळ उपाध्याय जयंती शतकोउत्सो
अंतर्गत अल्पसंख्याक समाजातील कलाकार आणि
कारागीरांना सन्मानित करण्यात येईल.
२. शिक्षण अभियानासाठीची योजना माजी राष्ट्रपती
ए.पी.जे.अब्दुल कलाम यांच्या स्मरणार्थ राबवण्यात
येईल.
- अल्पसंख्याकांचे सामाजिक-आर्थिक-शैक्षणिक
सशक्तिकरण करण्यासाठी सरकारने वर्ष 2017-18
साठीचे अल्पसंख्याक मंत्रालयाचा निधी 4195.48
कोटी रुपयांपर्यंत वाढवला आहे.
- अल्पसंख्याक मंत्रालय तांत्रिक, वैद्यकीय, आयुर्वेद,
युनानी आदी क्षेत्रांमध्ये शिक्षण उपलब्ध करुन
देण्यासाठी 5 जागतिक दर्जाच्या संस्था स्थापन
करणार .
सुरु करणार .
१. पंडित दिनदयाळ उपाध्याय जयंती शतकोउत्सो
अंतर्गत अल्पसंख्याक समाजातील कलाकार आणि
कारागीरांना सन्मानित करण्यात येईल.
२. शिक्षण अभियानासाठीची योजना माजी राष्ट्रपती
ए.पी.जे.अब्दुल कलाम यांच्या स्मरणार्थ राबवण्यात
येईल.
- अल्पसंख्याकांचे सामाजिक-आर्थिक-शैक्षणिक
सशक्तिकरण करण्यासाठी सरकारने वर्ष 2017-18
साठीचे अल्पसंख्याक मंत्रालयाचा निधी 4195.48
कोटी रुपयांपर्यंत वाढवला आहे.
- अल्पसंख्याक मंत्रालय तांत्रिक, वैद्यकीय, आयुर्वेद,
युनानी आदी क्षेत्रांमध्ये शिक्षण उपलब्ध करुन
देण्यासाठी 5 जागतिक दर्जाच्या संस्था स्थापन
करणार .
■ NASA च्या संयुक्त विद्यमाने आयडूडल लर्निंग द्वारा
आयोजित "क्यूब्स इन स्पेस" स्पर्धेत निवडलेल्या 80
मॉडेलमध्ये अठरा वर्षीय मोहम्मद रशिद शारूक याच्या संघाने
तयार केलेल्या फेमतो प्रायोगिक उपग्रहाचा समावेश .
- स्पर्धेत 57 देशांतील युवा स्पर्धकांनी सादर केलेल्या 86,000 डिझाइनमध्ये निवडलेल्या 80 मॉडेलपैकी हा एक उपग्रह आहे.
- पृथ्वीच्या कक्षेत SR-4 अग्निबाणाद्वारे सोडल्या जाणार्या उपग्रहांमध्ये भारतामधून निवडला गेलेला एकमेव उपग्रह.
- उपग्रह 3-D छपाई तंत्रज्ञानासह रीएनफोर्स्ड कार्बन फायबरपासून बनविलेला असून याला बनवण्यासाठी 1 लाख रुपये खर्च आणि दोन वर्षाहून अधिक कालावधी लागला.
■ न्यायमूर्ती (निवृत्त) मुकुल मुदगल यांची बहरिनची राजधानी
मनामा मध्ये होणार्या जागतिक फुटबॉल संचालक मंडळाच्या
67 व्या परिषदेत FIFA च्या प्रशासन समितीचे प्रमुख म्हणून
निवड करण्यात आली.
- या अगोदर FIFA च्या प्रशासन समितीचे प्रमुख मिगेल मदुरो हे होते.
■ कायद्याच्या कचाट्यात सापडलेल्या मुलांच्या पुनर्वसनासाठी
महिला आणि बाल विकास मंत्रालयाने एस ओ पी विकसित.
- मुख्य उद्दिष्ट आहे आणि अशा मुलांना संस्थात्मक काळजी, दत्तक पालन सारख्या सुविधा उपलब्ध करुन त्यांचे सामाजिक-पुर्नएकात्मिकरण करणे.
- कायद्याच्या कचाट्यात सापडलेल्या मुलांना पुन्हा समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी SOP संधी उपलब्ध करुन दयाला मदत करते.
■ ब्रह्मोस ब्लॉक 3 ची दुसरी यशस्वी चाचणी.
- “ स्ट्राईक वन” कॉर्प्सनी आज दुसऱ्या दिवशी अंदमान आणि निकोबार बेटांवर जमिनीवरुन चाचणी.
- जमिनीवर मारा करणारे ब्रह्मोस ब्लॉक 3 क्षेपणास्त्र.
- ही सलग पाचवी यशस्वी चाचणी होती.
■ अन्नप्रक्रिया उद्योग मंत्रालयाच्या SAMPADA योजनेला
मंजुरी.
- स्कीम फॉर ऍग्रो मरिन प्रोसेसिंग अँड डेव्हलपमेंट ऑफ ऍग्रो प्रोसेसिंग क्लस्टर “संपदा” (SAMPADA).
- योजनेअंतर्गत 20 लाख शेतकऱ्यांना याचा लाभ.
- 2019 -20 पर्यंत देशात 530500 प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष रोजगार निर्मिती.
- योजना प्रामुख्याने कृषी प्रक्रियेचे आधुनिकीकरण, कृषी क्षेत्राला जोड आणि कृषी क्षेत्रातले वाया जाणारे धान्य कमी करण्यासाठी राबवण्यात येणार आहे.
■ स्वच्छ भारत अभियानांतर्गत नवीन दहा स्थानांचा समावेश.
- स्वच्छ अभियानाच्या दुसऱ्या टप्प्यात आणखी दहा नव्या स्थानांचा समावेश करण्यात आला.
- यामध्ये गंगोत्री, यमुनोत्री, उज्जैनचे महांकालेश्वर मंदिर, हैदराबादचा चारमिनार, श्रवणबेळगोळचे गोमटेश्वर, गया तीर्थ, गुजरातमधले सोमनाथ मंदिर यांचा समावेश आहे.
Comments
Post a Comment